My Surgana About Us (सुरगाणा बद्दल)
आपल्या सुरगाण्याची ओळख ( Introduction to My Surgana) सुरगाणा,तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे.
नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे या आपल्या My Surgana या ब्लॉग मध्ये स्वागत आहे!
आम्ही सुरगाणा तालुक्याचा समृद्ध इतिहास, संस्कृती आणि दर्शनीय पर्यटन स्थळांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. आम्ही स्थानिक व्यवसाय, उद्योग आणि लोकांच्या कथा सांगून येथील समुदायाला बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
आमचे ध्येय (Our Goal) :
'My Surgana' चे ध्येय सुरगाणा तालुक्यातील लोकांना एकमेकांशी जोडणे आणि त्यांच्या आसपासच्या जगाला अधिक चांगले समजून घेण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे हे आहे. आम्ही स्थानिक बातम्या, कार्यक्रम, उपक्रम आणि अधिक माहिती एकाच छताखाली आणून लोकांना माहिती देण्यासाठी आणि जोडण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
आम्हाला सहभागी व्हा ( Join Us) :
'My Surgana' ही एक वाढती आणि विकसित होणारी website आहे आणि आम्ही तुमच्या सहभागाचे स्वागत करतो! तुमच्याकडे सुरगाणा तालुक्याबद्दल एखादी कथा, फोटो किंवा माहिती असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा. तुमच्या सहकार्यामुळे 'My Surgana' अधिक समृद्ध आणि माहितीपूर्ण बनवण्यात मदत होईल.
आम्ही तुमच्या पाठिंब्याची आणि सहभागाची वाट पाहत आहोत!
तुम्ही आमच्याशी ईमेल द्वारे संपर्क साधू शकता: Collab.mysurgana@gmail.com
धन्यवाद ! (Thank You)
आमच्या 'My Surgana' बद्दल वाचन केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की तुम्ही आमच्या website ला नियमितपणे भेट दाल.
मी सुरगाण्याचा आहे,मी नेहमी My Surgan वेबसाईट ला भेट देतो. ब्लॉग पोस्ट छान लिहता. Keep it up 👍
ReplyDeleteThank You Sir!
ReplyDelete